पालकनीती, ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१२ मध्ये प्रकाशित
क्रमिक पुस्तकांतील पाठ पुन्हा पुन्हा वाचणे, प्रश्नांची उत्तरे लिहिणे, ठराविक विषयांवर साचेबद्ध निबंध लेखन करणे इतकाच भाषा शिक्षणाचा संकुचित अर्थ आपल्याकडे घेतला जातो. मुलांना जीवनानुभाव देणारे, मौज वाढवणारे अस्सल वांङमय काही आपल्या शाळकरी मुलांच्या वाट्याला येत नाही...
अवांतर वाचनाचे भाषा विकासातील महत्त्व विशद करणारा लेख.
|