Pragat Shikshan Sanstha

English Marathi


To Write Your Blogs Click Here:

NELPSB Documentary films

प्रगत शिक्षण संस्था फलटण आणि पंचायत समिती फलटण यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्ठ पूर्तीसाठी फलटण तालुक्यामध्ये USAID, TATA TRUST, आणि CMF यांचे अर्थसहाय्याने नर्चरिंग अर्ली लिटरसी (NELPSPB) हा प्रकल्प ऑक्टोबर २०१५ मध्ये सुरु झाला. प्रकल्पात फलटण तालुक्यातील १५० जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.  

 

या प्रकल्पाची मांडणी, प्रकल्पातील घटक, या गोष्टींची एकत्रित मांडणी आणि एकूण प्रकल्प काय आहे हे स्पष्ट करणारी Video Documentary तयार नुकतीच तयार केली गेली. यासाठी वेगवगेळ्या वर्षात प्रकल्पात आलेल्या ९ जिल्हा परिषद शाळांमधील प्रकल्पाच्या अनुषंगाने गोष्टी टिपल्या गेल्या. सदर फिल्म ही १२ मिनिटांची झाली असून याचेच छोटे version २.५ मि तयार केले आहे. दोन्ही  

 

NEL Documentary Final full Length

https://youtu.be/k3Rxfujf4Bs

NEL Documentary Final Short Length
https://youtu.be/MeO5E2w7B2E

 


प्रकाश अनभुले, NELPSB प्रकल्प संचालक

Previous Reply

Your Reply

*
*